ljlsukirh izrkijko xqtj जन्मस्थळ - बोसरे
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मस्थळ बोसरे , ता . खटाव , जि. - सातारा येथे आहे , त्यांच्ये जन्मस्थळ असलेल्या गुजर वाड्यात इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक २७ फेब्रुवारी २०१४ रोजी उभारले आहे त्यासाठी गुजर परिवाराने सहकार्य केले .